महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई ( Mumbai mahanagar dev.)येथे 55 जागांसाठी नोकरीची संधी .

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे 55 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – अ.क्र पदनाम पद संख्या 1. सामान्य व्यवस्थापक 01 2. विभाग अभियंता 38 3. कनिष्ठ अभियंता 16   एकुण पद संख्या 55 शैक्षणिक पात्रता – … Read more