मुंबई लघुवाद न्यायालय मध्ये ,10 वी / 7 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकरीची मोठी संधी .

लघुवाद न्यायालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदाचे नाव  पद संख्या 01. ग्रंथपाल 01 02. चौकीदार 01 03. सफाई कामगार 01 आवश्यक शैक्षणिक पात्रता – ग्रंथपाल पदासाठी – 10 वी उत्तीर्ण , ग्रंथालयीन … Read more