बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई मध्ये ,संगणक प्रमाणपत्र ( MSCIT ) धारक उमेदवारांसाठी नौकरीची मोठी संधी .
बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये संगणक प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी असुन , पात्रताधारक उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. कंत्राटी कर्मचारी 02 एकुण पदांची संख्या 02 पात्रता – उमेदवार संगणक प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक . वेतनमान – 15000/- रुपये प्रतीमहा वयोमर्यादा – उमेदवाराचे … Read more