राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक वृत्त ! कर्मचाऱ्यांना करावे लागणार मुख्यालयी अन्यथा पगार होणार बंद .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे .ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आता मुख्यालयीच रहावे लागणार आहे .जर मुख्यालयी वास्तव्यास नसल्यास अशा कर्मचाऱ्यांचा पगार बंद केला जाणार आहे. राज्य शासनाने नुकतेच शासन निर्णय काढले असुन राज्य प्रशासन सेवेतील वर्ग -3 मध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षक , मुख्याध्यापक ,तलाठी , ग्रामसेवक अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी रहावे लागणार … Read more