अखेर महाराष्ट्र बाल विकास विभाग मध्ये अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या तब्बल 20,186 पदांसाठी मेगाभरती जाहीर ! सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
राज्यात 20 हजार 186 पदाची अंगणवाडीमध्ये भर्ती निघाली आहे.त्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,मिनी अंगणवाडी अशा पदाची लवकरच भर्ती सुरू करण्यात येणार आहे. तसेच मानधन वाढविण्यासाठी नवीन मोबाइल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग इत्यादी विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Read more