महायुद्धाची सुरुवात ! भारत कोणाच्या बाजुने जाणार ,युक्रेनने मागितली भारताची मदत .

रशियाने केलेला युक्रेनवरचा हल्ला हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात भयंकर हल्ला असल्याचा दावा होत आहे.शिवाया रशियावर जागतिक पातळीवर निंदा सुद्धा केली जात आहे.कारण युक्रेनसारख्या कमकुवत राष्ट्रावर हल्ला केल्याने युक्रेनचे जनजीवन संपुर्ण विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनला सर्व बाजुंनी घेरले असले तरी युक्रेन रुसला जवाबी प्रतिहल्ला करत आहे. युक्रेन असा दावा करत आहे कि ,आतार्यंत युक्रेनने … Read more