युद्ध थांबविण्यासाठी पुतिनने घातले , युक्रेनला या तिन अटी !

आज रुस –  युक्रेन युद्धाचा दहावा दिवस आहे . तरीसुद्धा रुसला युक्रेनवर विजय मिळवता आला नाही . परंतु या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे .त्याचबरोबर रशियाचे सुद्धा मोठी जिवित तसेच अनेक विमान व हेलिकॉप्टर युक्रेनने नष्ट केले आहेत . यामुळे या युद्धात दोन्ही देशांची मोठी जिवित व वित्त हानी होत आहे . यासाठी पुतिनने … Read more