अनर्जित रजा नियम ,वेतन , किती दिवस ,कारण संपूर्ण माहिती .

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे अनर्जित रजेचे कोणकोणते नियम आहेत , याबाबतचे सविस्तर नियम खालीलप्रमाणे आहेत . अर्जित रजा त्याचबरोबर अर्धवेतनी रजा कर्मचाऱ्याच्या खात्यावर शिल्लक नसल्यास कर्मचाऱ्यांना अनर्जित रजा मंजूर करता येते .म्हणूनच ही रजा , रजेचा over draft समजली जाते . ही रजा मंजूर करताना अर्धवेतनी रजाच्या स्वरूपातच मंजूर केली जाते . ही रजा केवळ … Read more

विशेष नैमित्तिक रजेचे नवे नियम ,शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे.

विशेष नैमित्तिक रजा अ.क्र रजेचे कारण किती  दिवस 1. पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावराने चावला घेतल्यास. 21 दिवस  , वैद्यकिय दाखला आवश्यक 2. स्वत: नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास. 6 दिवस ,वैद्यकिय दाखला आवश्यक 3. एकदा केलेली नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी  झाल्यामुळे दुसऱ्यांदा नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास. 6 दिवस , वैद्यकिय दाखला आवश्यक 4. कर्मचाऱ्याच्या पत्नीने बाळपणानंतर लगेचच संतती … Read more