मुंबई – राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा ,वेतन , बदली  इ.बाबतीत मॅटचा महत्वपुर्ण निकाल  .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना रजा , वेतन, बदली , बढती हे हक्क आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांकडुन याबाबत काहीही लिहुन घेण्याचे अधिकार शासनाला नाही . असा महत्वपुर्ण निकाल मॅटने दिला आहे . सदरचा प्रकरण वैद्यकिय अधिकरी डॉ. विजयकुमार यांचाबाबतीत आहे . डॉ.विजयकुमार यांची बदली ठाणे जिल्ह्यामध्ये झाली होती . परंतु त्या ठिकाणी रुजु न होता , … Read more