रयत शिक्षण संस्था मध्ये , विविध पदांसाठी भरती , कोणतीही परीक्षा नाही केवळ मुलाखतीद्वारे होणार निवड .
रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. प्राचार्य 01 02. समन्वयक 06 03. के.जी शिक्षक 24 04. प्राथमिक शिक्षक 35 05. उच्च माध्यमिक शिक्षक 18 06. क्रिडा शिक्षक 04 07. … Read more