युद्धाचा 23 वा दिवस – युक्रेनी सैन्याकडुन रुसी सैन्याचे मोठे नुकसान , जागतिक महायुद्धाला सुरुवात .
रुस – युक्रेनचे युद्ध हे आता जागतिक महायुद्ध बनले आहे . कारण या युद्धामध्ये , पश्चिमी देशांनी अप्रत्यक्षपणे युद्धात सहभाग घेतला आहे . यामुळे या युद्धाला जागतिक वळण प्राप्त झाले आहे . या युद्धामध्ये केवळ युक्रेनचेच नुकसान होत आहे , असे नाही . तर रुसी सैन्याचेही मोठे नुकसान होत आहे . याचे कारण म्हणजे युक्रेनला … Read more