BREAKING NEWS : नविन राज्य कर्मचारी सेवानियमानुसार या कर्मचाऱ्यांचे होणार नुकसान .

राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन सेवानियम बाबत विधेयक तयार केले आहे . या नविय विधेयकानुसार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केले जाणार आहे . यामुळे अनेक राज्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . यामुळे या विधेयकाचे अनेक कर्मचारी स्वागत करत आहेत . परंतु या सेवानिवयमामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नुकसान होणार आहे . याबाबतचा सेवानियम काय … Read more