राज्य शासकिय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधी लाभ प्रदान करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय.

राज्य शासकिय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दि .01 जानेवारी 2022 ते दि. 31.12.2022 या कालावधीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यु , सेवानिवृत्ती ,राजीनामा इत्यादी कारणामुळे सभासदत्व संपुष्टात आल्यास , त्या कर्मचाऱ्यांस / कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता तयार करण्यात आलेला असुन हा तक्ता या शासन निर्णयाच्या शेवटी जोडला आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा … Read more