राज्य कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरदी अग्रिमे देणेबाबत , सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.03.2023

मोटार वाहन अग्रिम अधिकारी / कर्मचाऱ्यांस त्यांच्या सेवा कालावधीमध्ये एकदाच देय असणार आहेत , त्याचबरोबर प्रमाणित करण्यात आलेल्या मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी , तसेच काही कारणास्तव सदर अग्रिमांची रक्कम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल तर तसे संबंधित विभागास कळविण्याचे शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे . … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.21.03.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत लाभदायक शासन निर्णय ! GR दि.21.03.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सन 2022-23 अर्थसंकल्पीय अनुदान , मागणी क्र. जे 5 ,7610 , शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे – मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे मंजुर करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . कर्जे / अग्रिमे मंजुर करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय … Read more

अनधिकृतपणे गैरहरज राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

राज्य शासन सेवेमध्ये जे शासकीय कर्मचारी कारणाशिवाय किंवा अल्प कालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन कार्यालयात अनुपस्थित असतील / राहतील त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 32 , 40 व नियम 41 नुसार वैद्यकीय मंडळासमोर तातडीने उपस्थित राहावे लागते . वैद्यकीय मंडळाने सेवेत रुजु होण्यास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर संबंधित कर्मचारी सेवेत रुजु होत नसेल किंवा … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची नोटीस ! परिपत्रक निर्गमित दि.27.12.2022

राज्य शासन सेवेतील ग्रामपातळीवर कार्यरत कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेले आहेत . कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे याकरीता अनेक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे . यासंदर्भात औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार यांनी प्रशासनास जाणून करुन देण्यात आली आहे कि , कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधकारक करावे .यांबाबत प्रशासनाकडुन दि.27.12.2022 रोजी एक पत्रक निर्गमित करण्यात … Read more

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधींचे वितरण करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.12.2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर , 2022 च्या वेतनासाठी रुपये 200.00 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत गृह विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील गृह विभागाचा दि.09.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर , 2022 च्या … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.12.2022

राज्य शासनाच्या वनसेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत महसुल व वन विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.09 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित झालेला आहे . महसुल व वन विभागाचा दि.09.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . सन 2019-20 या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या 6 कार्यप्रकारांसाठी पदके देण्याच्या अनुषंगाने … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा ठराव एकमताने मंजुर !

राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजु झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा ठराव एकमताने मंजुर झाल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना एक मोठा आधार मिळालेला आहे . गामपंचायत मोझर या ग्रामसभेला सन 2005 नंतर लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबतचा ठराव मांडण्यात आलेला होता . या ठरावाचे सूचक श्री.अतुल … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे शासनाच्या विचाराधीन नाहीच ! त्याऐवजी जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ देण्याचा विचार .

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन बाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात राज्य विधानमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला असता , राज्य सरकारकडुन जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे . शिवाय त्या ऐवजी जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ देणेबाबतचा विचार राज्य शासनाचा असल्याचे … Read more

Shasan Nirnay : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.12.2022

जिल्हा परिषदेच्या वर्ग – 3 व वर्ग – 4 कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत शासन परिपत्रक दि.29.09.2021 अन्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहेत .त्यानुसार सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.12.2022 रोजी … Read more

शासन सेवेतील रोजंदारी / तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.12.2022

राज्य शासन सेवेतील आदिवासी विकास विभागामधील आश्रमशाळा / वसतिगृहामधील रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत नियमित करण्याबाबत महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय आदिवासी विकास विभागाकडुन दि.02 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे . या संदर्भातील आदिवासी विकास विभागाचा दि.02.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त विभागिय स्तरावर आयुक्त … Read more