अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रमाचे आयोजन .

राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र या संघटनामार्फत करण्यात आले आहेत .याबाबत राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा दि.21.08.2022 वार रविवार रोजी पार पडली . सदर सभेमध्ये राज्यातील सरकारी – निमसरकारी , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हक्काची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! याबाबत राज्य शासनाचा आजचा शासन निर्णय .दि.22.02.2022

राज्य शासकिय सेवेतील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी दि.23 व 24 तारखेला राज्यव्यापी संप पुकारला जाणार आहे .संपापुर्वीच राज्य शासनाने एक शासन निर्णय काढुन कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. उद्या राज्यातील विविध कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी होणार असल्याने अनेक कर्मचारी या संपात सहभाग घेणार आहेत .परंतु राज्य शासनाच्या आजच्या शासन … Read more