Breaking News : राज्य कर्मचारी नोव्हेंबरमध्ये जाणार बेमुदत संपावर , कर्मचारी क्रांतीकारी उठावाच्या तयारीत !

सध्या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शनचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे .देशातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शनसाठी क्रांतिकारी लढा सुरु केला आहे . जुनी पेन्शन मुद्द्यावर देशातील सर्व कर्मचारी एकत्र येत आहेत .देशामध्ये सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटपणे लढा देत असल्याने , सरकारला जुनी पेन्शन योजनाची मागणी मान्य करावी लागणार आहे . देशामध्ये पश्चिम … Read more

Strike : विविध मागणीसाठी दि.20 ऑगस्ट रोजी राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाचे आयोजन .

राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी दि.20 ऑगस्ट 2022 रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संपाचे आयोजन कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहेत .यामध्ये प्रामुख्याने राज्यातील सरकारी , निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न वारंवार सरकारच्या दरबारी सादर करुनही सोडविले जात नसल्याने , सदर संपाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कर्मचारी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे . कर्मचाऱ्यांच्या विविध … Read more

आताची मोठी बातमी ! उपमुख्यमंत्रीच्या मध्यस्थीने राज्य कर्मचाऱ्यांचा संप मागे ,महत्वपुर्ण बैठक .

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप सुरु होत असून ,राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असुन या संपाला अधिकारी वर्गाचा पाठिंबा असला तरी अधिकारी या संपात सहभागी होणार नाहीत. असे स्पष्ट केले आहे. राज्य शासकिय , निमशासकिय ,शिक्षक … Read more