भारत सरकार रेलटेल कॉर्पोरेशन मध्ये नौकरीची मोठी संधी .

भारत सरकार रेलटेल कॉर्पोरेशन विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पद संख्या 01 इंजिनिअर अप्रेंटिस 103 आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा . आवेदन शुल्क – कोणतीही फीस नाही अर्ज सादर करण्याची … Read more