भारतरत्न  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी घेतला आज अखेरचा श्वास .

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजाने सर्वांनाच आकर्षित केल्या होत्या. लता मंगेशकर भलेही खुप मोठी गायिका झाली तरी त्यांना आपल्या आयुष्यात आपल्या भारतीय संस्कृतीचा नेहमीच भान ठेवले. त्यांनी नेहमीच भारतीय संस्कृती प्रमाणे पोषाख आयुष्यभर धारण केल्या व भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगला.        लता दीदी आज जर आपल्यात नसल्या तरीही, त्यांचा आवाज हा चित्रपट सृष्टीमध्ये … Read more