कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ठाकरे सरकारची नवी नियमावली .

सध्या राज्यामध्ये कोरोना रुग संख्येत मोठी वाढ होत आहे .प्रत्येक दिवशी कमाल 40 हजार रुग्ण संख्या वाढत आहे .त्यामुळे राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर केली आहे . शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील . लग्न समारंभ साठी केवळ 50 जणांसाठी परवानगी. अंत्य विधी साठी केवळ 20 जणांसाठी परवानगी. सामाजिक /धार्मिक सण /उत्सव/ कार्यक्रम साठी … Read more