सरकारची मोठी योजना ! व्यवसाय करण्यासाठी 1 लाख रुपये पर्यंतचे लोन मिळेल बिनव्याजी असा करा अर्ज .

व्यवसाय करण्याठी सरकारकडुन 1 लाख रुपये पर्यंत लोन मिळते तेही बिनव्याजी .या योजनीची पात्रता , अर्ज कसा करायचा लोन परतफेढीचा कालावधी याबाबत संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . कोणामार्फत राबविली जाते – ही कर्ज योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या मार्फत राबविण्यात येते . पार्श्वभुमी – या योजनेअंतर्गत अगोदर 25000/- रुपये … Read more