सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! सन 2023 मध्ये लागणार मोठी लॉटरी , पगारात होणार चक्क दुप्पट वाढ !
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये सरकार मोठे गिफ्ट देणार आहे .नविन वर्षांमध्ये डी.ए वाढीसह कर्मचाऱ्यांबाबतीत तीन मोठ्या मुद्द्यांवर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय असणारा , फिटमेंट फॅक्टर बाबत लवकरच सरकारकडुन निर्णय घेण्याची शक्यता आहे .कारण सन … Read more