BREAKING NEWS : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे / 33 वर्षे सेवा फॉर्मुला लागु करणेबाबतचा विधेयक !
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत , राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे . यामुळे राज्य शासनाने सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विधेयक तयार करण्यात आला आहे . हे विधेयक राज्याच्या अधिवेशात मांडण्यात येणार आहे . या विधेयकामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . तर काही कर्मचाऱ्यांना याचा तोटा होणार आहे .याबाबतचा विधेकय कसा आहे ते … Read more