राज्य विमा महामंडळ ( ESIC) मध्ये 594 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
राज्य विमा महामंडळ मध्ये 594 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव- वरीष्ठ लिपिक पद संख्या – 318 शैक्षणिक पात्रता – पदवी ,संगणक ज्ञान . वेतनमान – 25500-81100/- 2) पदाचे नाव – स्टेनो ग्राफर पद संख्या – 18 शैक्षणिक … Read more