राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती , वेतनवाढ , वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी व इतर प्रकरणांबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.27.02.2023

राज्य शासन सेवा अंतर्गत संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती , वेतनवाढ , वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी व इतर प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना प्रदान करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.27.02.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . संस्थेमध्ये वाद असल्यास व मुख्यापकांची वेतनिश्चिती संस्थेमार्फत होणे शक्य नसल्यास , अशा शाळांमधील … Read more

State Employee News : खुशखबर ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ ! राज्य शासनाने घेतला अखेर , मोठा निर्णय.

State Employee News : बुधवारी उपराजधानी नागपूर येथील विधानसभेतून राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी ही समोर आली होती. राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात रोष हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. दरम्यान आता शिक्षण सेवकांबाबत … Read more

Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट ! वेतनामध्ये 12 % वाढीसह 5 वर्षाचे DA थकबाकीचा लाभ .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए मध्ये चार टक्के वाढ करुन खुश करण्यात आले होते , यानंतर आता दिवाळी अगोदरच वेतनामध्ये 12 टक्के त्याचबरोबर मागील 5 वर्षांपासुनचे महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यास अखेर केंद्र सरकारकडुन मंजुरी देण्यात आलेली आहे .सदरची वेतनवाढ व डी.ए थकबाकी केंद्र सरकारच्या अधिनस्त असणाऱ्या 4 जनरल विमा कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महीन्यात महागाई भत्ता वाढीसह तीन मोठे गिफ्ट जाहीर .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची , दिलासादायक बातमी आलेली आहे . ती म्हणजे जुलै महीन्यात महागाई भत्ता वाढीसह तीन मोठे गिफ्ट जाहीर झाले आहेत . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे .त्याचबरोबर वेतनवाढ व पीएफवरील व्याज देखिल मिळणार आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते . शिवाय जुलै महिन्यामध्ये वार्षिक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ 01 जुलै 2021 पासुन लागु .

महाराष्ट्र राज्य शासनाने दि. 01 .02.2022 रोजी शासन निर्णय काढुन राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्था मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुधारणा करण्यात आली असुन ही  वेतनवाढ 01 जुलै 2021 पासुन लागु करण्यात आली आहे .या कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासुनचा फरक सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये अधिक्षक , स्वयंपाकी  ,मदतनीस व चौकीदार … Read more