शासकिय कर्मचाऱ्यांना वेतन व इतर आर्थिक प्रकरणे अदा करणे बाबतचा महत्वाचा  शासन निर्णय .दि.16.02.2022

महाराष्ट्र विनियोजन  अधिनियम , 2021 साठी सन 2021 -2022 चे अनुदान वितरीत करण्याबाबत शालेय व क्रिडा विभागाचा महत्वाचा शासन निर्णय दि.16.02.2022 रोजी निर्गमित झाला आहे . राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन अर्थसंकल्पीय बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा संबंधित नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन बाब होती .सदर आर्थिक वर्ष 2021 -2022 करीता शालेय शिक्षण … Read more