8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , नव्या वेतन आयोगानुसार पगारात होणार 44 टक्क्यांनी वाढ ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच मोठी आनंदाची दिलासादायक बातमी समोर येत आहे . ती म्हणजे नव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरामध्ये तब्बल 44 टक्क्यांची वाढ होणार आहे .सध्या देशामध्ये कर्मचाऱ्यांना 7 th Pay Commission प्रमाणे वेतन मिळत आहे ,लवकरच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु होण्याची चिन्हे दिसत आहेत .नवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताची लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणून … Read more

30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ.

राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची वार्षिक वेतनवाढ बाबत शासनाने यावर रिट पिटीशन दाखल करण्यात आले होते .यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याच बरोबर मद्रास न्यायालय व महाराष्ट्र उच्च न्यायालयाने हा शासनाचा रिट पिटीशन फेटाळला आहे . यामुळे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा … Read more

महागाई भत्ता बाबत AICPI निर्देशांकाचा डेटा जाहीर .

मराठी संहिता – वृत्तवाहिनी मुंबई – माहे नोव्हेंबर महिन्यातील AICPI निर्देशांकाचा डेटा जाहीर झाला आहे .यामध्ये निर्देशांकाचा डेटा 125.7 वर गेला आहे .याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 33 % वाढ अपेक्षित आहे .हा डेटा डिसेंबर महिन्यापर्यंतचा आहे . जानेवारी महिन्यात CPI चा आकडा 130 % जाण्याची शक्यता आहे .यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 … Read more

कर्मचाऱ्यांचा पगाराचा फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार, त्यामुळे वेतनात होणार मोठी वाढ.

नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसह पगाराचा फिटमेंट फॅक्टर वाढणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये वाढ होणार आहे. यापुर्वी 2016 मध्ये कर्मचाऱ्यांच्य फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केली होती .2016 वर्षी  फिटमेंट फॅक्टर मध्ये 2.57 टक्के वाढ केली होती . नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांचे पगाराचा फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरु आहे.7 वा वेतन आयोगामध्ये … Read more