ब्रेकिंग न्युज : राज्य शासकिय सेवेत वयाचे 40 वर्षे पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी .
राज्य शासकिय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय तपासणी बाबतीत महत्वपुर्ण बातमी समोर आली आहे . याबाबत सार्वजनिक विभागाकडुन एक पत्र निर्गमित झाला आहे . यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांने वैद्यकिय तपासणी करणे आवश्यक आहे . राज्य शासन सेवेमध्ये वयाची 40 ते 50 वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांमधुन एकदा वैद्यकिय तपासणी करावी लागणार आहे . त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचे वय … Read more