भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी युक्रेनची पसंती का ? जाणुन घ्या सविस्तर वृत्त .

रशिया – युक्रेनचे सध्या भयंकर मोठ्र यद्ध सुरु आहे . युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत . या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडुन ऑपरेशन गंगा केले जात आहे . शिवाय भारत सरकारने रशिया सरकारला विद्यार्थ्यांच्या सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी विनंती केली आहे .   यावर रशियन आर्मीकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे . शिवाय भारतीय विद्यार्थ्यांना … Read more