परत राज्यातील सर्व शाळा सोमवार पासून नियमित चालू होणार .

कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने मागील महिन्यापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आलेले होते .सध्या कोरोना रुग्ण संख्येने घट झाल्याने शाळा परत चालू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे . राज्यातील जवळपास सर्वच शाळा बंद करण्यात आले होते ,परंतु सध्याची कोरोना रुग्णाचा विचार करता रुग संख्येत वाढ ही अत्यल्प प्रमाणात आहे .शिवाय जागतिक बँकेने … Read more