राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन त्याचबरोबर थकबाकी अदा करण्याकरीता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडुन निधी वितरण करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्याच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक … Read more

राज्‍य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारणा करण्यात आलेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.01.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत ,प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागांकडुन दि.17 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सार्वजनिक आरोग्य विभागाचा या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीची प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता , वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीस मंजुरी … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर 21 मे 2020 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लाभ देणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

राज्य शासनाच्या दि.19.03.2005 च्या शासन निर्णयान्वये शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीकरीता आकस्मिक तसेच गंभीर आजारांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर आकस्मिक आजारांमध्ये कोविड -19 या नविन आजाराचा समावेश करण्यात आला आहे . सदर यादीतील आकस्मिक आजारांमध्ये म्युकरमायकोसीस या आकस्मिक आजाराचा नव्याने समावेश करण्याची बाब … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजीचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.28.12.2022

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाच्या धोरणात सुधारणा करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.28.12.2022 रोजी निर्गमित झाला आहे . या संदर्भातील सा.प्र.विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरुन संवर्गा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन … Read more

50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती ! सुधारित शासन निर्णय !

वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रिक कार्यपद्धती करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.10.06.2019 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सुधारित शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार , वयाच्या 50/55 व्या वर्षी / 30 वर्षे … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत , वित्त विभागाकडुन GR निर्गमित ! दि.16.12.2022

राज्य शासन सवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत वित्त विभागांकडुन दि.16.12.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.16.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . न्यायालयीन व विधीमंडळाशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त अन्य अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी मंत्रालयीन / क्षेत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी देण्यात … Read more

State Employee : अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती विषयक तसेच सेवा विषयक लाभ मंजुर करणेबाबत Gr निर्गमित ! दि.14.12.2022

अनुसुचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे / अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवा विषयक / सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजुर करणेबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.14.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . अनुसूचित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक विविध लाभ लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.13.12.2022

राज्यातील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागू करण्याबाबत , उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.13.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करणे संदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.12.2022

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत वित्त विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.07.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . खाजगी बँकांनी शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे विवरण करण्या संदर्भात तसेच निवृत्तीवेतन … Read more

आनंदाची बातमी ! राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.12.2022

राज्य शासन सेवेतील लातुर शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा नगर विकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा सवितस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहुयात . लातुर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक .29.08.2019 रोजी केलेल्या ठराव क्र .98 अन्वये … Read more