एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
मराठी संहिता , प्रणिता पवार मुंबई : प्रशासन खास मुलींसाठी सातत्याने विविध योजना राबवत असून यापैकी एक महत्त्वाची योजना आहे तिचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक लाभ प्राप्त होत आहे. तर माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की काय आहे आणि या योजनेचे फायदे काय आहेत? या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर … Read more