राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !
राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन त्याचबरोबर थकबाकी अदा करण्याकरीता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडुन…