राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2022 मधील जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदली संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गिमित !

राज्य शासन सेवेत कार्यरत जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.12.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . सदर परिपत्रकाला राज्य शासनाच्या निर्णयाचे दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत . ग्रामविकास विभगाकडुन दि.12.10.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाच्या दि.07.04.2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरणानुसार … Read more

सन 2022 मधील राज्य कर्मचाऱ्यांची बदलीचे सुधारित धोरण ( मुद्दे व स्पष्टीकरण ) बाबतचा सुधारित शासन परिपत्रक निर्गमित. दि.08.09.2022

राज्यातील राजकीय सत्तांतरामुळे सन 2022 मधील बदली प्रक्रिया खुप लांबणीवर गेलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांकडुन बदली बाबत वारंवार पाठपुरावा होत असल्याने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन दि.08.09.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे . याबाबतचा ग्रामविकास विभागाचा दि.08.09.2022 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदलीचे मुद्दा व … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित .दि.12.08.2022

राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता बदली प्रक्रिया सुरु झालेली असुन ,बदली संदर्भात दि.12.08.2022 रोजी ग्रामविकास विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे . याबाबतचा ग्रामविकास विभागाचा सविस्तर परिपत्रक पुढीप्रमाणे पाहुयात . राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदली बाबत मा.उच्च न्यायालय , मंबई येथे विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत . जिल्हा परिषद … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित धोरण राबविणेबाबत आज रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय .दि.29.06.2022

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती .परंतु आता सन 2022 करीता जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविण्यात येत आहेत .याबाबतचा ग्राम विकास विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.29.06.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत शिक्षकांच्या बदली ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असुन , काही तांत्रिक अडचणीमुळे सदर बदली प्रक्रियेस विलंब होत आहे … Read more

GR : जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भातील दि.04 मे 2022 रोजी महत्वाचा शासन निर्णय .

राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्य बदली संदर्भात दि.04 मे 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय गा्रमविकास विभागाकडुन निर्गमित झाला आहे .यामध्ये डोंगराळ भागातील शिक्षकांवर अन्याय होत असल्याची बाब सरकारच्या लक्ष्यात आल्याने , बदली प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयाता . सामान्यपणे बदली प्रक्रिया ही 01 मे ते 31 मे पुर्ण … Read more

ZP जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली बाबत महत्त्वाचे परिपत्रक 2022.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे . जिल्हा अंतर्गत त्याचबरोबर आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी विकल्प यादी त्याचबरोबर कार्यालय प्रमुखांनी बदलीसाठी पात्र शिक्षकांची यादी तसेच भाग एक मधील शिक्षकांची यादी त्याच बरोबर भाग 2 मधील शिक्षकांची यादी सादर करावयाची आहे .याबाबतचे ग्राम विकास विभाग यांचे दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी एक महत्त्वाची परिपत्रक … Read more