आनंदाची बातमी ! 01 मे 2022 पासुन राज्य कर्मचाऱ्यांचे पगार होणार विहीत वेळेत , शासन परिपत्रक निर्गमित दि.05.05.2022

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत वेळेत होत नसल्याने , कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत वेळेमध्ये , अदा करणेबाबत विविध उपाययोजना राज्य शासनाकडुन राबविण्यात आली आहेत . या उपाययोजनासाठी विविध सुचना देणेबाबतचा महत्वपुर्ण शासन परीपत्रक दि .05 मे 2022 रोजी निर्गमित झाला आहे .याबाबतचा सविस्तर शासन परिपत्रक खालीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासन सेवेतील खाजगी , अनुदानित , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज अधिवेशात घडलेल्या महत्वपुर्ण अपडेट !

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि 03.03.2022 पासून मुंबई येथे सुरु आहे . या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज अधिवेशात चर्चा झाली . यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागु करण्याबाबत महत्वपुर्ण चर्चा झाली आहे . अधिवेशनात शिक्षक आमदारांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित केले . अतिरिक्त झालेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना … Read more

 राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजचा महत्वाचा शासन निर्णय , कर्मचाऱ्यांना शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरणाबाबत शासन निर्णय .

राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांकरीता शासनाचा हिस्सा त्याचबरोबर व्याजाची उर्वरित रक्कम वितरण करण्याबाबत राज्य शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे. राज्य शासन सेवेत जिल्हा परिषदा ,मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक ,तसेच उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील … Read more