DCPS / NPS योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबवून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने पुर्वरत लागु करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक !
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील खासगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 नियम 19 ( निवृत्तीवेतन ) व नियम 20 ( भविष्य निर्वा निधी ) मध्ये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम 1977 मधील कलम 4 ( 1) मधील तरतुदीनुसार कुठलाही बदल न करता राबविण्यात येत असलेली DCPS / NPS योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबविण्यात … Read more