शिंदे सरकारचा बेरोजगारांसाठी मोठा निर्णय : जिल्हा परिषदेमधील या रिक्त पदांवर मेगाभरती .

शिंदे सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे . राज्यामध्ये 2017 नंतर जिल्हा परिषदेमध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रियाच राबविण्यात आलेली नाही .यामुळे जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा बोजा दिसुन येत आहेत , ज्यामुळे प्रशासनास चालविण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत .यामुळे राज्य शासनाकडुन रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . … Read more

KCC : कोल्हापूर चर्च कौन्सिल मध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

कोल्हापुर चर्च कौन्सिल मध्ये , विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. मुख्याध्यापक 01 02. शिक्षण सेवक 11 03. लिपिक 04 04. सहाय्यक शिक्षक 03 05. शिपाई 03   एकुण पदांची संख्या 20 पात्रता – … Read more

महाराष्ट्र शासनाने पद भरती प्रक्रियेवरील बंदी उठवली , आता या पदांसाठी होणार मेगाभरती !

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र शासनाने भरती प्रक्रियेवर बंदी आणली होती . यामुळे केवळ अत्यावश्यक विभागामध्येच भरती प्रकिया राबविण्यात येत होती . कोरोना काळामध्ये केवळ आरोग्य विभागामध्येच भरती प्रक्रिया राबविण्यात आली . परंतु ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर राबविण्यात आली होती . अनेक पदांचे कंत्राट संपल्याने , हे पद रिक्त झाले आहेत . यामुळे राज्य शासनाने भरती … Read more

महात्मा फुले मागासप्रवर्ग विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी नौकरीची मोठी संधी .

महात्मा फुले मागासप्रवर्ग विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असुन ,  शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम  पदांची संख्या 01. लघु टंकलेखक ( मराठी ) 01 02. लघु टंकलेखक ( इंग्रजी ) 01 03. लिपिक टंकलेखक 04 04. वाहनचालक 02 05. … Read more

पदभरती विशेष – पुढील दोन वर्षांत या पदांसाठी होणार मोठी महाभरती ,वर्ग- 4 पदांची सर्वात जास्त पदे रिक्त .

आगामी काळात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त होणार आहेत . यामुळे या रिक्त पदांवर राज्य शासनाकडुन मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . कारण राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांच्या नविन 33 वर्षे सेवानियम विधेयक मंजुर केले जाणार आहे . यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची मुदतपुर्व सेवानिवृत्ती घेतली जाणार आहे . यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निमार्ण होणार आहे . यामध्ये … Read more