पंजाब नॅशनल बँक ,पुणे जिल्हा येथे शिपाई व सफाईगार पदासाठी भरती प्रक्रिया 2022.
पंजाब नॅशनल बँक पुणे जिल्हा येथे शिपाई व सफाईगार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहेत . पदाचे नाव – शिपाई पद संख्या – 19 शैक्षणिक पात्रता – 12 वी , इंग्रजी भाषा ज्ञान . पदाचे नाव – सफाईगार पद संख्या … Read more