विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधींचे थेट हस्तांतरण ! GR निर्गमित .
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडुन घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे . या संदर्भात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा सविस्तर दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . विदर्भ व … Read more