BREAKING NEWS : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय , शेतकऱ्यांचे कर्ज होणार सरसकट माफ .
मागील दोन वर्षामध्ये कोराना महामारीचे सावट मोठ्या प्रमाणात होते . त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे . कृषी उत्पन्नावर देखिल वाईट परिणाम झाला असल्याने , शेतकरी वर्गांना आर्थिक संकटातुन दुर करण्यासाठी राज्य सरकारकडुन कर्ज माफ करण्यात येणार आहे . मराठवाडा , विदर्भ मधील शेतकरी वर्गांचे कर्जांची रक्कम कमी असली तरी मराठवाडा व विदर्भामध्ये पीकांचे … Read more