राज्य शासन – विनाशुल्क शेतकरी जनता अपघात विमा योजना लाभ कसा घ्याल .

योजनेचे नाव – शेतकरी जनता अपघात विमा योजना , पुर्वीचे नाव – शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना . कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येते – महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागामार्फत. योजना उद्देश – महाराष्ट्र राज्यातील शेती व्यवसाय करणारा शेतकऱ्यांना अपघात ,विज पडणे , सर्पदंश , प्राणी हल्ला, वाहन अपघात ,नैसर्गिक अपघात ,अशा कारणामुळे होणाऱ्या बऱ्यांच शेतकऱ्यांचा … Read more