ST कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण बाबत आजचा न्यायालयाचा महत्वपुर्ण सुनावणी निकाल !

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरण बाबत मुंबई उच्च न्यायालयात आज दि.22.02.2022 रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती .आज न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या बाजुने ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी बाजु मांडत कर्मचाऱ्यांना विलिनीकरण बाबत राज्य शासनाचाअहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेवुन असे स्पष्ट केले कि ,न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या अहवालामध्ये सादर जवळपास मागणी न्यायालयास मागण्या मान्य आहेत .यापैकी … Read more