Old Pension : जुनी पेन्शनसाठी देशातील सर्व राज्यांमधील कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे संयुक्त राष्ट्रीय महाअधिवेशन !
ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लाईज फेडरेशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यामाने देशातील सर्व राज्यांमध्ये कार्यरत राज्याचे कर्मचारी तसेच केंद्र सरकार अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या हितासाठी दि.08 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहेत . राज्यातील सर्व सरकारी – निमसरकारी कर्मचारी दि.21.11.2022 … Read more