कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाभंग – सन 2021-22 या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरामध्ये कपात .
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघंटनेची वार्षिक बैठक नुकतेच पार पडली . या बैठकिमध्ये भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरामध्ये वाढ होण्याची कर्मचारी अपेक्षा करत होते . EPFO संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी यांची शनिवारी बैठक पार पडली . या बैठकिमध्ये भविष्य निर्वाह निधी मधील ठेवींवरील रक्कमेवर व्याजदरामध्ये वाढ करण्याऐवजी कमी करण्यात … Read more