जिल्हा न्यायालय अमरावती येथे सफाईगार पदासाठी भरती , एवढा मिळेल पगार 15000-47600/-रुपये
जिल्हा न्यायालय अमरावती येथे सफाईगार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात ये आहेत . सदर पदासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट नसुन उमेदवार केवळ प्रकृत्तीने सदृढ असाण्याची अट आहे . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव सफाईगार एकुण पदांची संख्या 10 पात्रता उमेदवार प्रकृत्तीने सदृढ असणे आवश्यक वयोमर्यादा उमेदवाराचे … Read more