राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना… सुधारित संरचना लागु  करणेबाबत महत्वाचा शासन निर्णय .

राज्य शासन सेवेतील स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय मान्यता व अनुदान प्राप्त अशासकीय दिव्यांगांच्या निवासी ,अनिवासी तसेच बालगृहे यामधील कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित दराने सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दि. 15.02.2022 रोजी शासन शद्धीपत्रक निर्गमित झाला आहे. या शासन शुद्धी पत्रकामध्ये ,राज्यातील कार्यरत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व … Read more