सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका ! आता नविन नियमानुसार घरभाडे भत्ता ( HRA ) ‍मिळणार नाही .

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ता नियमामध्ये बदल केला आहे .नविन सुधारित नियमानुसार आता काही कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) मिळणार नाही .वास्ताव्याच्या ठिकाणानुसार व वेतनश्रेणीनुसार घरभाडे भत्तामध्ये विभागणी केली जाते . शहरी भागांमध्ये जास्त तर ग्रामीण भागामध्ये कमी घरभाडे दिला जातो . अशा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही HRA – … Read more

7 th Pay Commission : सन 2023 नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार 50 हजार ते 1 लाखपर्यंत वाढ ! जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट !

सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या नविन वर्षांमध्ये मोठी भेट मिळणार आहे .ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 50 हजार ते 1 लाख रुपये पर्यंतची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .येत्या नविन वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता त्याचबरोबर नवा वेतन आयोग लागु करण्याच्या तयारी सरकार कडुन दिसुन येत आहेत . सन 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांमध्ये आणखी 5% वाढणार DA !

कर्मचाऱ्यांचा DA वाढवला की त्यांच्या पगारात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते . नवीन वर्ष चालू सुरू व्हायला 15 दिवस बाकी आहेत. तर येणार्‍या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन वर्षात 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. मीडिया रीपोर्टनुसार,आतापर्यंत आलेल्या AICPI इंडेक्सच्या डेटानुसार,सरकार पुढल्या वर्षी मार्च महिन्या पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 … Read more

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , नव्या वेतन आयोगानुसार पगारात होणार 44 टक्क्यांनी वाढ ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच मोठी आनंदाची दिलासादायक बातमी समोर येत आहे . ती म्हणजे नव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरामध्ये तब्बल 44 टक्क्यांची वाढ होणार आहे .सध्या देशामध्ये कर्मचाऱ्यांना 7 th Pay Commission प्रमाणे वेतन मिळत आहे ,लवकरच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु होण्याची चिन्हे दिसत आहेत .नवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताची लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणून … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट ! पगारात होणार चक्क दुप्पट वाढ !

सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लवकरच लागु करण्यात येणार असून , या संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे .कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन ( 7th pay commission )  प्रमाणे वेतन मिळत आहे .आता या वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग , माहे जानेवारी 2016 पासुन लागु करण्यात आला आहे … Read more

कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! थकित 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीची रक्कम होणार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा !

कोरोना काळामध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 18 महिने गोठविण्यात आला होता . या कालावधीमध्ये कर्मचारी कामावर कार्यरत असल्याने , या कालावधी मधील महागाई भत्ता देण्यात यावा . अशी कर्मचारी युनियन कडुन आग्रही मागणी करण्यात आली आहे .किंवा याबाबत वन टाईम सेटलमेंट करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे . सध्या गुजरात , हिमाचल प्रदशे राज्यांचे विधानसभा निवडुणकीमध्ये … Read more

Employee News : कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा अत्यंत महत्वपुर्ण पत्रक निर्गमित .

कम्युटेड पेन्शन-रेज पुनर्संचयित होण्यापूर्वी निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित कालावधीसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनातून कपात करणे आवश्यक आहे की नाही यासंबंधीचे स्पष्टीकरण करणेबाबत , केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालय पी.जी आणि निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण पत्रक दि.25.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील कार्मिक मंत्रालय पी.जी आणि निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचा सविस्तर … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी ! मुळ वेतनासह DA , एचआरएमध्ये मोठी वृद्धी .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये , माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ जाहीर करण्यात आलेली आहे .महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप केले नसले तरी , केंद्र सरकारप्रमाणे चार टक्के डी.ए वाढ प्रस्तावित आहे . आगामी काळामध्ये जगभरातील महागाईचा विचार केला असता , कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये भरघोस वाढ होणार आहे . सातव्या वेतन आयोगानुसार सध्या … Read more

काँग्रेसची सत्ता आल्यास , कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन – राहुल गांधी .

सध्या देशाच्या राजकारणामध्ये , कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे .गुजरात राज्यामध्ये , विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत . या निवडणुकीच्या प्रचारामध्ये , काँग्रेच पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात राज्यामध्ये काँग्रेची सत्ता स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन दिले आहे . राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये , … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी ! DA वाढीनंतर फिटमेंट फॅक्टरवर मोठी अपडेट ,पगारामध्ये होणार इतकी वाढ .

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ करुन केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट जाहीर केलेली आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झाली असुन आता कर्मचाऱ्यांना नवा वेतना आयोग लागु होण्याची मोठी चाहुल लागली आहे . या संदर्भात आत्ताची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात . सध्या केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट … Read more