राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.03.2023

राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील अतिरिक्त संवर्ग कक्षातून सह जिल्हा निबंधक वर्ग 2 / सह दुय्यक निबंधक वर्ग 2 या संवर्गात समावेशनाने नियुक्त अधिकाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मंजुर करणेबाबत महसूल व वन विभागांकडून दि.02 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.01 एप्रिल 2010 … Read more

अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश ! वाढीव वेतनासह इतर लाभ देण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय !

राज्य शासनाच्या बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबितच होत्या . प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याकरीता अंगणवाडी सेविका / मदननिस कर्मचारी वारंवार शासन दरबारी आलल्या गऱ्हाणे मांडत असतात , परंतु त्यांच्या कोणत्याच मागण्या पुर्ण होत नाहीत .परंतु राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या वेतनाच नव्हे तर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ देखिल अनुज्ञेय … Read more

राज्य शासनाकडुन रजेसंदर्भात सुधारणा करण्यात आलेले महत्वाचे संकलित शासन निर्णय / अधिसूचना !

राज्य शासनाकडुन आत्तापर्यंत रजेमध्ये काळानुरुप अनेक बदल केलेले आहेत . यासंदर्भात राज्य शासनाकडुन वेळोवेळी शासन निर्णय / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . याबाबत सर्व शासन निर्णय व अधिसूचनांची एकत्रित संकलन करण्यात आलेले असून रजेसंदर्भात सर्व संकलित करण्यात आलेले GR व अधिसूचना सविस्तरपणे पाहुयात . नैमित्तिक रजा – नैमित्तिक रजेसंदर्भात रजा पुरेशा कारणाशिवाय मागितली असल्यास … Read more

जुनी पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी घेतली आता आक्रमक भुमिका ! कर्मचारी बेमुद संपावर !

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा ठराव राज्य सरकारने करुन मंजुर करावा ! याबाबतचा अधिकृत्त अध्यादेश निर्गमित करण्यात यावा .राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुका जवळ आल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक भाष्य करत आहेत . परंतु प्रत्यक्षात राज्य स्तरावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरु नसल्याने , कर्मचाऱ्यांना … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका ! आता नविन नियमानुसार घरभाडे भत्ता ( HRA ) ‍मिळणार नाही .

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ता नियमामध्ये बदल केला आहे .नविन सुधारित नियमानुसार आता काही कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) मिळणार नाही .वास्ताव्याच्या ठिकाणानुसार व वेतनश्रेणीनुसार घरभाडे भत्तामध्ये विभागणी केली जाते . शहरी भागांमध्ये जास्त तर ग्रामीण भागामध्ये कमी घरभाडे दिला जातो . अशा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही HRA – … Read more

NPS धारकांसाठी मोठी चिंताजनक बातमी ! राज्य सरकारने जरी जुनी पेन्शन लागु केली तरी …

NPS धारक कर्मचाऱ्यांची चिंता केंद्र सरकारने आणखी वाढविली आहे , ती म्हणजे ज्या राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना स्विकारली आहे . अशा कर्मचाऱ्यांचे NPS मधील जमा योगदानाची रक्कम कर्मचाऱ्यांना परत करण्यास केंद्र सरकारने स्पष्टपणे नकार दिलेला आहे . देशांमधील राजस्थान , पंजाब , छत्तीसगढ , झारखंड राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन … Read more

महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 33  ! किमान घरभाडे भत्ता अधिनियम 2022 मध्ये सुधारणा !

विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम , महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम , महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम , महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम , महाराष्ट्र कामगारांचा किमान घरभाडे भत्ता अधिनियम यांचे सुधारणा करण्यासाठीच्या विधेयकास  कामगारांकडुन विरोध करण्यात येत आहे . महाराष्ट्र राज्यांमध्ये किमान घरभाडे भत्ता अधिनियम लागु आहे , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बेकिंग न्युज ! महागाई भत्ता 38 टक्के दराने लागु करणेबाबत राज्य शासनाच्या वेगवान हालचाली !

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यापासून 38 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करणेबाबत राज्य शासनाकडुन मोठी हालचाल सुरु झालेली आहे .सध्या राज्य शासनाच्या हिवाळीला सुरुवात झालेली असुन अधिवेशनाचा शेवट गोड बातमीने होणार असल्याची बातमी समोर येत आहे . महाराष्ट्र राज्यातील शासकीय / … Read more

Old Pension : कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेसंदर्भात लोकसभेमध्ये महत्वपुर्ण चर्चा ! अतारांकित प्रश्न !

जुनी पेन्शन योजना लागु करणेसंदर्भात लोकसभेमध्ये लोकसभा सदस्य श्री.असादुद्दीन औवेसी यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता .या प्रश्नावर केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी सदर अतारांकित प्रश्नाला प्रतिउत्तर दिले आहेत . राजस्थान ,छत्तीसगढ तसेच झारखंड राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) प्रणाली लागु केली आहे .या निर्णयासंदर्भात केंद्र सरकार / … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील DA /DR थकबाकी संदर्भात आत्ताची मोठी ब्रेकिंग न्युज !

राज्य / केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळामध्ये , ओढावलेले आर्थिक संकटाचा विचार करुन , 01 जानेवारी 2020 ते 01 जुलै 2021 या कालावधीमधील डी.ए व डी. आर वाढ बंद करण्यात आलेली होती .त्यानंतर 01 जुलै 2021 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 11 टक्केंची वाढ करण्यात आली , परंतु वरील नमुद 18 महिने कालावधी मधील … Read more