सलमान ह्या अभिनेत्री सोबत करणार लग्न .

सलमान खान बॉलीवूड मधील सुपरस्टार दबंग हिरो आहे .सलमान वर्षातून केवळ एकच सिनेमा करतो , परंतु त्याचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफीस वर सर्वात जास्त कमाई करतात .सलमान खान पाकिस्तान मध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहे .त्याचे सिनेमे पाकिस्तान मध्ये सुद्धा रिलीज होतात . सलमानने अजून पर्यंत लग्न केले नाही ,परंतु सलमान लवकरच लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे … Read more