कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश ! या राज्य कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ व नविन वेतन आयोगही लागु !
कर्नाटक राज्यातील कर्मचारी पगार वाढ व सातवा वेतन आयोग लागु होण्याच्या प्रमुख मागणींकरीता आदोलन केले होते . या आंदोलनाला यश मिळाले असून कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क 17 टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे .कर्नाटक राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका असल्याने , कर्नाटक राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट दिलेले आहेत . कर्नाटक राज्यातील कर्मचारी – … Read more