नविन साप्ताहिक वेतन धोरण ,या कर्मचाऱ्यांना  मिळणार आठवड्याच्या शेवटी पगार !

भारतामधील एका ई – कॉमर्स कंपनीने एका मोठा निर्णय घेतला आहे , तो म्हणजे कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या शेवटी पगार मिळणार आहे .बी.टु बी . ई कॉमर्स कंपनी इंडिया मार्ट या कंपनीने हा निर्णय घेतला आहे ,त्यामुळे या कर्मचाऱ्यांना यापुढे आठवड्याच्या शेवटी पगार मिळणार आहे. या कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर ही बातमी शेअर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी … Read more